Career

10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी, 28 रिक्त पदांची नवीन भरती | Mahavitaran Nanded Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड येथे रिक्त जागांची भरती (Mahavitaran Nanded Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Mahavitaran Nanded Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरती करीता नोकरी ठिकाण नांदेड आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 10 वी /आय.टी.आय. 

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन  www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahaDiscom Nanded Recruitment 2023
नोंदणी कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/

Back to top button