ITI/Diploma/Degree उमेदवारांना महावितरण मध्ये संधी; ऑनलाईन अर्ज करा | Mahavitaran Bharti 2024

Share Me

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती (Mahavitaran Bharti 2024) सुरू आहे. एकूण 246 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 11 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

Mahavitaran Bharti 2024

शिकाऊ उमेदवार पदासाठी शैक्षणिक पात्रता I.T.I./Degree/ Diploma आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज 11 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

या भरती बाबतच्या सविस्तर निवेदन/सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येतील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

PDF जाहिरातMahavitaran Chandrapur Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 11 जानेवारी 2024 पासून) – Apply For Mahavitaran Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/


Share Me