पशुसंवर्धन विभाग भरती निकाल जाहीर | Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result 2023

पशुसंवर्धन विभाग भरती निकाल जाहीर | Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result 2023

मुंबई | पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेस बसलेल्या उमेदवांराना आपला निकाल खालील लिंक वरून पाहता येईल.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result 2023

दिनांक २६/०५/२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिदध केलेल्या जाहीरातीनुसार गट-क संवर्गातील पदांच्या परिक्षेचा निकालNEW

१. बाष्पक परिचर
२. उच्च श्रेणी लघुलेखक
३. निम्न श्रेणी लघुलेखक
४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
५. पशुधन पर्यवेक्षक
६. तारतंत्री
७. वरिष्ठ लिपिक
८. यांत्रिकी

दिनांक २६/०५/२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिदध केलेल्या जाहीरातीनुसार गट-क संवर्गातील विविध पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादीNEW

१. बाष्पक परिचर
२. उच्च श्रेणी लघुलेखक
३. निम्न श्रेणी लघुलेखक
४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
५. पशुधन पर्यवेक्षक
६. तारतंत्री
७. वरिष्ठ लिपिक
८. यांत्रिकी

Scroll to Top