महा RERA येथे रिक्त पदांची भरती; पदवीधरांना महिना 50 हजार पगाराची संधी | Maha RERA Bharti 2024

Share Me

मुंबई | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Maha RERA Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी वित्त सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Maha RERA Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

ई-मेल पत्ता –  techoff2@maharera.mahaonline.gov.in

शैक्षणिक पात्रता –
M.Com., M.B.A. Finance/CA Inter (Clear), More than 03 Years Experience in field of core subject. Skills Analytical interpretation. – Comparative Analysis.

पदाचे नाववेतनश्रेणी
वित्त सल्लागार50,000 per month

वरील भरतीकरिता अर्ज  ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Maha RERA Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://maharera.maharashtra.gov.in/


महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत शिपाई पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMaha RERA Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://maharera.maharashtra.gov.in/


Share Me