10वी उत्तीर्णांना 69 हजार महिना पगाराची नोकरी; 248 रिक्त जागांची भरती | ITBP Bharti 2023

Share Me

मुंबई | इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज 16 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
असिस्टंट कमांडंटLevel-10 (56,100-1,77,500) in the Pay Matrix as per 7th CPC.

वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सुरू होण्याची तारीख  16 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Indo-Tibetan Border Police Force AC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 16 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील)Indo-Tibetan Border Police Force AC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://recruitment.itbpolice.nic.in/


इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (ITBP Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 248 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

ITBP Bharti 2023

त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून माहिती घ्यावी.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
वेतनश्रेणी – (Level-3 in the Pay Matrix) Rs. 21700–69100 (as per 7th CPC).

उमेदवार 13/11/2023 ते 28/11/2023 या कालावधीत कोणत्याही दिवशी 07ः00 ते 16ः00 वाजेपर्यंत ITBP भरती केंद्रावर नोंदणीसाठी त्यांच्या/तिच्या जिल्ह्याच्या विरुद्ध नमूद केलेल्या ठिकाणी तक्रार करू शकतात.
नोंदणीसाठी उमेदवाराने रीतसर भरलेला अर्ज (अ‍ॅनेक्‍चर-I), अॅडमिट कार्ड (अ‍ॅनेक्‍चर-II) आणि रजिस्ट्रेशन स्लिप (अ‍ॅनेक्‍चर-VI) सोबत आणणे आवश्‍यक आहे.
या फॉर्मच्या प्रती ITBP भर्ती वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. https://recruitment.itbpolice.nic.in/

उमेदवाराने योग्यरित्या भरलेला फॉर्म एकदा सबमिट केल्यावर त्याला/तिला एक तारीख आणि वेळ दिली जाईल ज्या दिवशी त्याने/तिला PET/PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित ITBP भरती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल.

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Indo-Tibetan Border Police Force Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply for Indo -Tibetan Police Force
अधिकृत वेबसाईट
recruitment.itbpolice.nic.in



Share Me