मुंबई | भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती (SIDBI Bharti 2023) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
SIDBI Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – CA, CS, CWA, CFA, CMA, Degree, LLB from any of the recognized boards or Universities.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – SIDBI Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – SIDBI Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in