पणजी | मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा अंतर्गत रिक्त पदांची भरती (IPHB Goa Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी सदस्य पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
IPHB Goa Bharti 2023
वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, प्रशासकीय विभाग, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (IPHB) बांबोलीम-गोवा
ई-मेल पत्ता – gsmha@goa.gov.in
वरील पदांकरीता पदवीधर उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – IPHB Goa Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://iphb.goa.gov.in/
मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – संचालक कार्यालयात, IPHB, समोर. पवित्र तीर्थ, बांबोलीम- गोवा.
वेतनश्रेणी – Rs. 43,335/-per month
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही T.A/D.A दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – IPHB Goa Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://iphb.goa.gov.in/