सशस्त्र सेना AFMS अंतर्गत 650 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | AFMS Recruitment 2023

Share Me

मुंबई | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे रिक्त पदांची मोठी भरती (AFMS Recruitment 2023) केला जाणार आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता MBBS पदवी असून निवड झालेल्या उमेदवारांना As Per AFMS Norms नुसार वेतन दिले जाईल.
PDF जाहिरात –Armed Forces Medical Services Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा (16 ऑक्टोबर पासून) – AFMS Application 2023 
अधिकृत वेबसाईट – www.amcsscentry.gov.in


Share Me