मुंबई | ICAR- केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत रिसर्च असोसिएट (RA), वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 25 जानेवारी 2024 (पदांनुसार) आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि 29 जानेवारी 2024 (पदांनुसार) आहे.
- ई-मेल पत्ता –
- saxenasujata@gmail.com
- manojkumarpuniya114@gmail.com
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिसर्च असोसिएट (RA) | Ph.D. |
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) | Master’s Degree |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रिसर्च असोसिएट (RA) | Rs.54000/- per month + HRA |
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) | Rs.31000/- per month + HRA for 1st and 2nd year & 35,000 per month + HRA for 3rd Year. |
वरील पदांसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना circot.icar.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 25 जानेवारी 2024 (पदांनुसार) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात 1 – ICAR-CIRCOT Bharti 2024
PDF जाहिरात 2 – ICAR-CIRCOT Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://circot.icar.gov.in/