औरंगाबाद | औरंगाबाद येथे विविध रिक्त जागांची भरती (Aurangabad Job Fair 2023) केली जाणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 10वी, 12वी, ITI, Diploma तसेच पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 03 जानेवारी 2024 आहे.
मेळाव्याचा पत्ता – रोजगार कार्यालय, मालजीपुरा, बसस्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर
जाहिरात – Aurangabad Job Fair 2023
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index