भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी! IBM Nagpur Bharti 2023

Share Me

नागपूर | भारतीय खाण ब्युरो, नागपूर (IBM Nagpur Bharti 2023) येथे उप खनिज अर्थशास्त्रज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IBM Nagpur Bharti 2023

वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  खाण नियंत्रक [आर अँड सी), दुसरा मजला इंडियन ब्युरो ऑफ माइन्स इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. अपूर्ण किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  IBM Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटibm.gov.in


Share Me