Bharat Petroleum Recruitment 2023

वर्षाला तब्बल 20 ते 53 लाख पगाराची संधी, भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांची मोठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2023

मुंबई | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Bharat Petroleum Recruitment 2023) केली जाणार आहे. रिक्त पदांमध्ये पेट्रोकेमिकल्स, संशोधन आणि विकास/नूतनीकरणीय, कायदेशीर, ब्रँड/ जनसंपर्क, वैद्यकीय अधिकारी, डिजिटल/माहिती प्रणाली, अभियांत्रिकी, एचआर या पदांचा समावेश आहे.

वरील रिक्त पदांच्या भरतीकरता (Bharat Petroleum Recruitment 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पेट्रोकेमिकल्सBachelor’s Degree (B.E / B.Tech)
संशोधन आणि विकास/नूतनीकरणीयPh.D. degree
कायदेशीरPost Graduate degree in Law
ब्रँड/ जनसंपर्कMasters/PG Diploma
वैद्यकीय अधिकारीMBBS and MD
डिजिटल/माहिती प्रणालीBachelor’s degree (B.E/B.Tech)
अभियांत्रिकीBachelor’s Degree (B.E/B.Tech)
एचआरMBA

आवश्यक कागदपत्रे –
जन्मतारीख पुरावा (इयत्ता 10 वी / 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र / डीओबी प्रमाणपत्र).
शैक्षणिक पात्रता पुरावा (एकत्रित मार्कशीट आणि पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र).
सर्वोच्च संबंधित पदवी/डिप्लोमाशी संबंधित कागदपत्रे
सेवा प्रमाणपत्र / कार्य-अनुभव प्रमाणपत्रे

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातBharat Petroleum Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Bharat Petroleum Corporation Limited
अधिकृत वेबसाईटhttps://www.bharatpetroleum.in/

Scroll to Top