Poultry Care in Winter

पोल्ट्रीतील कोंबड्यांची ‘अशी’ घ्या थंडीच्या दिवसात विशेष काळजी | Poultry Care in Winter Season

थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घेणे आवश्यक असते. या काळात कोंबड्यांचे शरीराचे तापमान टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्यांच्या प्रजनन आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोंबड्यांचे आहार, पाणी तसेच शेडमधील व्यवस्थापनाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी खालील पोस्ट क्लिक करा.

https://kisanwani.com/poultry-care-in-winter-season/
Scroll to Top