GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

मुंबई | जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR), प्रकल्प व्यवस्थापक – IT, डेटाबेस प्रशासक (DBA), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), वरिष्ठ शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

GS Mahanagar Co-Operative Bank Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल पत्ता – recruit2021@mahanagarbank.com) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावपद संख्या 
महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR)04
प्रकल्प व्यवस्थापक – IT01
डेटाबेस प्रशासक (DBA)01
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO)01
मुख्य जोखीम अधिकारी (CRO)01
मुख्य अनुपालन अधिकारी (CCO)01
वरिष्ठ शाखा व्यवस्थापक05

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून अर्ज सादर करावा. इतर कोणत्याही पद्धतीव्दारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  24 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातGS Mahanagar Co-operative Bank Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mahanagarbank.net/

Scroll to Top