2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

7वी, 10वी पास उमेदवारांना 63 हजार पगाराची सरकारी नोकरी, 137 रिक्त जागा, संधी चुकवू नका | Government Job 2024

धुळे | महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Government Job 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या 137 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

या भरती अंतर्गत प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Government Job 2024

AGE CALCULATOR

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज 3 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDMER Dhule Recruitment 2024
सविस्तर ऑनलाईन जाहिरात – DMER Dhule Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For DMER Dhule Recruitment 2024 (3 जानेवारीपासून)
अधिकृत वेबसाईटhttps://dhule.gov.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles