शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रायगड अंतर्गत 75 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | GMC Raigad Bharti 2023

0
249

रायगड | राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग (जि- रायगड) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (GMC Raigad Bharti 2023) येणार आहेत.

GMC Raigad Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातGovernment Medical College Raigad Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराGMC Raigad Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.gmchalibag.in/