8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

शेवटची संधी – 10 वी ते पदवीधरांची 383 रिक्त जागांसाठी भरती, सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध पदांसाठी नोकरी | Sashastra Seema Bal Bharti 2023

मुंबई | सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 111 रिक्त जागा भरण्यात (Sashastra Seema Bal Bharti 2023) येणार आहेत. याठिकाणी उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Sashastra Seema Bal Bharti 2023

सदर पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड/विद्यापीठातून 10वी/12वी/ग्रॅज्युएशन/डिप्लोमा/अभियांत्रिकी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी – ₹35,400 – 1,12,400/-

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

PDF जाहिरात – Sashastra Seema Bal Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – Sashastra Seema Bal Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in


सशस्त्र सीमा बल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 272 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे.

Sashastra Seema Bal Bharti 2023

शैक्षणिक पात्रता – क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती जी 10 वी उत्तीर्ण असेल, अशी व्यक्ती कॉन्स्टेबल (जीडी) या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
वेतनश्रेणी – Rs.21700-69100/- (Level -3 Pay Matrix)

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातSashastra Seema Bal Bharti 2023 
ऑनलाईन अर्ज कराSashastra Seema Bal Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.ssbrectt.gov.in

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles