मुंबई | गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ सहकारी, कनिष्ठ सहकारी” पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने (GAIL India Bharti 2023 ) करायचा आहे. अर्ज 10 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ सहकारी, कनिष्ठ सहकारी
पद संख्या – 120 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)