इंजीनियर्स इंडिया (EIL) अंतर्गत रिक्त पदांची भरती, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु | Engineers India Limited Bharti 2023

0
1783

मुंबई | इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत अभियंता पदांच्या रिक्त जागांसाठी भरती (Engineers India Limited Bharti 2023) केली जाणार आहे. सदर रिक्त पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Engineers India Limited Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – बी.ई. / B. Tech / B. Sc. (इंजी.) सिव्हिल इंजिनीअरिंग/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान 65% गुणांसह.

वेतनश्रेणी – 60000- 180000/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातEngineers India Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा Apply For EIL Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://engineersindia.com/