कोणतीही परिक्षा नाही | 10वी/ITI उत्तीर्णांना भारतीय रेल्वे अंतर्गत नोकरी, 1832 रिक्त जागांची भरती | Eastern Railway Bharti 2023

0
1231

मुंबई | पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Eastern Railway Bharti 2023) अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

Eastern Railway Bharti 2023

याठिकाणी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1832  रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टीफिकेट देखील असणे आवश्यक आहे.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातEastern Railway Bharti 2023 
ऑनलाईन अर्ज कराApply For Eastern Railway Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटwww.er.indianrailways.gov.in