मुंबई | ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यात (Eastern Coalfields Limited Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.
Eastern Coalfields Limited Bharti 2023
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – bhartiecl@admin
वरील रिक्त पदांकरिता सातवी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे. उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Eastern Coalfields Limited Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.easterncoal.nic.in/