Career

शेवटची संधी: डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, शिपाईसह विविध पदांची भरती; आजच अर्ज करा | DSSSB Bharti 2024

मुंबई | दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (DSSSB Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 142 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार बुक बाइंडर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्व्हर, शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

DSSSB Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नावपद संख्या
बुक बाइंडर01
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए02
स्वीपर12
चौकीदार13
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर12
प्रोसेस सर्व्हर03
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई99
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बुक बाइंडरMatriculation pass or equivalent from a recognized board with knowledge/experience of book binding
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए12th standard pass from a recognized Institution/board or equivalent (preference will be given to Graduates.)Diploma/Certificate course in IT/computer field (preference will be given to ‘O’ Level Certificate).Knowledge of Data Entry/Computer Operation. (Candidate should have minimum of one-year experience in Data Entry Operations.)
स्वीपरMatriculation pass or equivalent from a recognized board
चौकीदारMatriculation pass or equivalent from a recognized board.
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हरMatriculation pass or equivalent from a recognized board/higher secondary from a recognized board with valid driving license of LMV and two years unblemished experience in the line.
प्रोसेस सर्व्हरMatriculation pass or equivalent from a recognized board /Higher Secondary with driving licence of LMV and 2 years unblemished driving experience
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाईMatriculation pass or equivalent from a recognized board.
पदाचे नाववेतनश्रेणी
बुक बाइंडरRs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-एRs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
स्वीपरRs.21,700 – 69,100/-, (Level – 3), Group-C
चौकीदारRs.21,700 – 69,100/-, (Level – 3), Group-C
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हरRs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
प्रोसेस सर्व्हरRs. 25500-81100/- (Pay Level-4), Group: ‘C’
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाईRs.21700 – 69100/- (Pay Level-3), Group: ‘C’

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2024आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात I – DSSSB Recruitment 2024
PDF जाहिरात II – DSSSB Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://dsssbonline.nic.in/
अधिकृत वेबसाईट – https://dsssb.delhi.gov.in/

Back to top button