Career

धुळे महानगर पालिकेत विविध रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, 60 हजारापर्यंत पगार | Dhule Mahanagarpalika Recruitment 2023

धुळे | धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Dhule Mahanagarpalika Recruitment 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), फार्मासिस्ट पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत, धुळे.

शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – एम.बी.बी.एस., व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन
फार्मासिस्ट – बी.फार्मा / डी. फॉर्मा व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDhule Municipal Corporation Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwww.dhulecorporation.org

Back to top button