Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Bharti 2023

धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी, नागपूर अंतर्गत भरती, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना संधी

नागपूर | धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत क्षेत्रीय व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि., नागपूर. क्षेत्रीय कार्यालय: श्री साईनारायण प्लाझा, C.T.S. 91-92

पदाचे नाववेतनश्रेणी
क्षेत्रीय व्यवस्थापक (Any Graduate)36,000/-
क्षेत्रीय अधिकारी (Any Graduate)24000/-
क्षेत्रीय लिपिक (Any Graduate)12000/-

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवाराने अर्ज, मुळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह थेट मुलाखतीस उपस्थित रहावे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDharampeth Mahila MultiState Co-op Society Ltd Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.dpmahila.com/

Scroll to Top