माहिती व जनसंपर्क संचालनालय मध्ये भरती; सेवानिवृत्तांना संधी, त्वरित अर्ज करा | DGIPR Bharti 2023

0
604

मुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात (DGIPR Bharti 2023) येत आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरील रिक्त पदाची 01 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – 400032

पात्रता – उमेदवाराकडे प्रशासकीय आणि माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील संबधित पदावरील कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा. अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातDGIPR Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://dgipr.maharashtra.gov.in/