मुंबई | डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 102 रिक्त जागांच्या भरतीसाठी (DFCCIL Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार वरिष्ठ कार्यकारी (OP&BD) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – DFCCIL Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/