Career

कोल इंडिया अंतर्गत 137 जागांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख | Coal India Bharti 2024

मुंबई | कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यात (Coal India Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ – 42 वर्षे
    • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय विशेषज्ञ – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – Dy. GM/HOD (EE), भारत कोकिंग कोल लिमिटेड, कार्यकारी आस्थापना, कोयला भवन येथे, कोयलानगर, धनबाद, झारखंड-826005
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/ 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञFor General Surgery, General Medicine & Pulmonary Medicine-minimum qualification is MBBS from recognized Institute/ College approved by Medical Council of India with recognized Post Graduate Degree/DNB
वैद्यकीय तज्ञFor General Surgery, General Medicine & Pulmonary Medicine -minimum qualification is MBBS
from recognized Institute/ College approved by Medical Council of India with recognized PG
Degree/DNB
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीMBBS from recognized Institute/College approved by Medical Council of India
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ₹ 70,000- 2,00,000
वैद्यकीय तज्ञ₹ 60,000- 1,80,000
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी₹ 60,000- 1,80,000

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातCoal India Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.westerncoal.in/

Back to top button