Bombay High Court Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा । Bombay High Court Bharti 2024

मुंबई | उच्च न्यायालय अंतर्गत संसाधन कर्मचारी पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात (Bombay High Court Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

Bombay High Court Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१
ई-मेल पत्ता – rgestt-bhc@nic.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन//ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे. विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBombay High Court Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/


मुंबई | उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यात (Bombay High Court Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
जिल्हा न्यायाधीशRs.144840-194660

PDF जाहिरातBombay High Court District Judge Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराhttps://bhc.gov.in/jorecruitment2023/
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/


बॉम्बे उच्च न्यायालयात क्लार्क, स्टेनो, शिपाई पदांची नवीन भरती; 1.22 लाखापर्यंत मिळेल पगार, जाहिरात प्रकाशित । Bombay High Court Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भातली जिल्ह्यानिहाय शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली आहे. नविन पूर्ण  जाहिरात 04/12/2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वारे तपशीलांसह प्रकाशित केली जाईल. त्याचबरोबर, संबंधित जिल्हे आपापल्या जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या जागा त्यांच्या संबंधित जिल्ह्यांच्या स्थानिक वृत्तपत्रात स्वतंत्रपणे प्रकाशित करतील. पात्र उमेदवारांनी वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.

Scroll to Top