Bank of Baroda Bharti 2024

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पात्रताधारकांना नोकरीची सुवर्णसंधी.. त्वरित अर्ज करा | Bank of Baroda Bharti 2024

मुंबई | बँक ऑफ बडोदा (BOB) कडून रिक्त पदांच्या भरतीची (Bank of Baroda Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 22 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

Bank of Baroda Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
अग्निशमन अधिकारी02
व्यवस्थापक10
वरिष्ठ व्यवस्थापक09
मुख्य व्यवस्थापक01

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 मार्च 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBank of Baroda Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Bank of Baroda Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/


बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय, शाहजहानपूर प्रदेश, एनटीआय कॅम्पस जवळ, लोधीपूर रोड, शाहजहानपूर, जिल्हा शाहजहांपूर, उत्तर प्रदेश – 242001

वेतन –
Fixed Component – Rs. 15,000/-
Variable Component – Rs. 10,000/-

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेचे पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट, इ.), तथापि एम. एस्सी. (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए/एमबीए इ. शिक्षण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  25 डिसेंबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBank of Baroda Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

Scroll to Top