कोणतीही परिक्षा नाही, भाभा अणुसंशोधन केंद्रात 12वी, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांची थेट निवड; संधी चुकवू नका | BARC Mumbai Bharti 2024

Share Me

मुंबई | भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (BARC Mumbai Bharti 2024) अर्ज मागवण्यात येत आहेत.

BARC Mumbai Bharti 2024 – याठिकाणी तंत्रज्ञ/बी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.

BARC Mumbai Bharti 2024

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम नं. 2, तळमजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई-400 094

शैक्षणिक पात्रता – SSC or HSC + Trade Certificate of One (1) year duration (Minimum 60% marks in SSC or HSC with Science and Maths)

वेतनश्रेणी – रु. 11,730+D.A

PDF जाहिरात BARC Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.barc.gov.in/


मुंबई | भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (BARC Mumbai Bharti 2024) अर्ज मागवण्यात येत आहेत.

BARC Mumbai Bharti 2024 – याठिकाणी फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, एसए/बी (रेडिओग्राफी), एसए/बी [पॅथॉलॉजी], सीएसएसडी तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

BARC Mumbai Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम क्र.2 ग्रा. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई ४०० ०९४

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट“HSC (10 + 2) + 2 Year Diploma in Pharmacy + 3 months training in Pharmacy + Valid registration as Pharmacist with Central or State Pharmacy Council.”
एक्स-रे तंत्रज्ञHSC (Science) with 60% Marks PLUS trade certificate of one year duration in X-Ray Techniques ORHSC Vocational course certificate with minimum 60% marks in X-Ray Technique.”
एसए/बी (रेडिओग्राफी)B.Sc.(Radiography) with minimum 60% marks ORB.Sc. with minimum 50% marks + one year Diploma in
Radiography
एसए/बी [पॅथॉलॉजी]B.Sc. with minimum 50% marks plus One year Diploma in medical Lab.Tech. (D.M.L.T.) with 60% marks OR B.Sc. in Med. Lab. Tech. With 60% marks.
सीएसएसडी तंत्रज्ञ“HSC (10+2) Science, 3 months experience or Training in Central Sterile Supply Department / Operation Theater.

PDF जाहिरात 1 BARC Mumbai Bharti 2024
PDF जाहिरात 2 BARC Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.barc.gov.in/

https://lokshahi.news/home-loan-emi-calculator/

Share Me