नागपूर | नागपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत कनिष्ठ निवासी पदाच्या 25 रिक्त जागा भरण्यात (AIIMS Nagpur Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 500/-
- SC/ST श्रेणी – रु. 250/-
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी एमबीबीएस (इंटर्नशिप पूर्ण करण्यासह) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वेतनश्रेणी – 7 व्या CPC चा स्तर- 10 (56100 – 177500) तसेच NPA (लागू असल्यास) सह नेहमीचे भत्ते.
PDF जाहिरात – AIIMS Nagpur Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – AIIMS Nagpur Application 2023
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी. निवड झाल्यास, सामील होण्यापूर्वी DMC/DDC/MCI/DCI राज्य नोंदणी अनिवार्य आहे.

PDF जाहिरात – AIIMS Nagpur Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – AIIMS Nagpur Application 2023
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे. वैयक्तिक कॉल लेटर लवकरच ई-मेलद्वारे पाठवले जातील.