Saturday, September 23, 2023
HomeCareerआदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे रिक्त पदांची भरती | Adivasi Vikas Vibhag...

आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे रिक्त पदांची भरती | Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023

नाशिक | आदिवासी विकास, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023) केली जाणार आहे. ‘क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार  05 सप्टेंबर 2023  तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

PDF जाहिरात Adivasi Vikas Vibhag Nashik Notification 2023
अधिकृत वेबसाईटtribal.maharashtra.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular