Accenture कंपनीत 12 वी ते Any Graduate उमेदवारांना नोकरी; लाखो रूपये पगार.. हजारो रिक्त जागा, संधी चुकवू नका | Accenture Recruitment 2024

0
1454

मुंबई | जगप्रसिध्द IT कंपनी Accenture मध्ये विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (Accenture Recruitment 2024) सुरू आहे. या कंपनीत उपलब्ध असणाऱ्या सर्व नोकरी कायमस्वरूपाच्या असणार आहेत. Accenture कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण जगभरात आपली सेवा देत आहे. जगभरातून 120 हून अधिक देशांत आणि जवळपास सात लाख ग्राहकांना आजवर या कंपनीद्वारे सर्विस प्रोव्हाइड केली आहे.

Accenture Recruitment 2024

कंपनीद्वारे डिजिटल मार्केटिंग, क्लाऊड कम्प्युटिंग, सेक्युरिटी यांसारख्या वेगवेगळ्या सुविधा संपूर्ण जगभरात मोठ्या कंपन्यांना प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्यामुळेच या कंपनीत अनेक वेळा रिक्त जागा असल्याचे पाहायला मिळत असते. या भरतीबाबत कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि करिअर पेजवर भरती विषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Entry Level Operations Careers यामध्ये तब्बल 3725 रिक्त जागा उपलब्ध असल्याचे आजच्या लेटेस्ट आकडेवारीवरून दिसत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या जसे की, कस्टमर सर्वीस असोसिएटस्, कंटेट मॅनेजमेंट, ट्रस्ट आणि सेफ्टी नवीन सहयोगी अशा विविध पदांचा समावेश आहे. यासाठी 12वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करणे गरजेचे आहे.

Cloud – क्लाऊड प्लॅटफॉर्मसाठी Accenture कंपनीत 388 जागा रिक्त असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यामध्ये समाविष्ठ असणाऱ्या विविध पदांच्या जाहिराती देखील प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

SAP – सॅप प्लॅटफॉर्मवर सध्याच्या आकडेवारीनुसार 1184 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये देखील विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील पदांसोबतच सेल्सफोर्स (275), डेटा सायन्स (498), अॅनेलेटिक्स (188), फायनान्स ऑपरेशन्स (228), सप्लाय चेन (3) अशा विविध प्लॅटफॉर्मवर देखील भरपूर जागा रिक्त आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्या-त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावेत.

(अधिकृत लिंक ? Click करा) Search Jobs at Accenture

ही भरती प्रक्रिया Bengaluru, ChennaiCoimbatoreDelhi NCRHyderabadIndoreJaipurKolkataMumbaiPune या विविध ठिकाणांसाठी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनी कडून विशेष प्रशिक्षण आणि भरघोस पगार तसेच इतर वेगवेगळे अलाउन्सेस दिले जाणार आहेत. ज्यामध्ये इंटरनॅशनल ट्रीप, कूपन्स, गिफ्ट यांचा समावेश आहे.