Career

12वी ते पदवीधरांसाठी आरोग्य विभाग अंतर्गत मोठी भरती, 60 हजारापर्यंत पगार.. त्वरित अर्ज करा | Aarogy Vibhag Bharti 2024

पुणे | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांची मोठी भरती (Aarogy Vibhag Bharti 2024) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 364 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

Aarogy Vibhag Bharti 2024

शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी – MBBS (MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
स्टाफ नर्स – GNM/ B.Sc. NURSING (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 12th Pass in Science+ Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारी – रु. 60 हजार प्रतिमहा
राज्य नर्स – रु. 20 हजार प्रतिमहा
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – रु. 18 हजार प्रतिमहा

पद संख्या
वैद्यकिय अधिकारी – 120
स्टाफ नर्स – 124
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 120

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNational Health Mission Pune Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For NHM Pune Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.zppune.org/

Back to top button