8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

पदवी उत्तीर्णांना AAICLAS अंतर्गत नोकरीची संधी, तब्बल 906 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | AAICLAS Bharti 2023

मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती (AAICLAS Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 906 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

AAICLAS Bharti 2023

या भरती अंतर्गत सुरक्षा स्क्रीनर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • Rs. 750/- for General/OBC Candidates
    • Rs. 100/- for SC/ ST, EWS & Women candidates

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून पदवी, सामान्यसाठी 60% गुणांसह आणि SC/ST उमेदवारांसाठी 55%. निवड झालेल्या उमेदवारांना Rs.15,000 ही वेतनश्रेणी दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे – मॅट्रिक/उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे, पदवी प्रमाणपत्र/पदवी किंवा तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
ग्रॅज्युएशन मार्कशीट, जात/श्रेणी प्रमाणपत्र (असल्यास), आधार कार्ड प्रत, अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकाराचा एक रंगीत फोटो जोडा (कमाल 20KB आकार), अर्ज शुल्क (ऑनलाइन), स्कॅन केलेली स्वाक्षरी (कमाल 20KB आकार)

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles