Career

UPSC अंतर्गत 2050 विविध पदांची भरती, संधी चुकवू नका | UPSC Bharti 2024

मुंबई | संघ लोक सेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (UPSC Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी नर्सिंग ऑफिसर पदांच्या एकूण 1930 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही एक प्रकारची मेगाभरतीच आहे.

UPSC Bharti 2024

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

  • पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर
  • पदसंख्या – 1930 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 07 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://upsconline.nic.in/

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज 07 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUPSC Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा UPSC Application 2024
अधिकृत वेबसाईटupsc.gov.in 


संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यात यॆणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालकDegree in Engineering in Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical/ Electrical/ Electronics disciplines from a recognized University with Three years’ experience
वैज्ञानिक-बीMaster’s Degree in Physics/ Chemistry from a recognized University/ Institute; and (ii) One year practical experience in the testing/ evaluation of building construction materials employing physical methods of analysis in a recognized Laboratory/ Institute
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-IDegree of a recognized University or Institute
विशेषज्ञ ग्रेड IIIA recognized MBBS degree qualification included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956)
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)Certificate of competency of Marine Engineer Officer Class-I (Steam or Motor or Combined Steam and Motor) as specified in section 78 of the Merchant Shipping Act, 1958 (44 of 1958) or equivalent as specified in section 86 of the said Act.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUPSC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा UPSC Application 2024
अधिकृत वेबसाईटupsc.gov.in

Back to top button