ACRTEC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; महिना 78 हजार पगार । TMC-ACTREC Mumbai Bharti 2024

0
7190

मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (TMC-ACTREC Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

या भरती अंतर्गत मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी ई, वैज्ञानिक अधिकारी डी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, अभियंता सी, वैज्ञानिक अधिकारी एसबी, नर्स ए, वैज्ञानिक सहाय्यक बी, लघुलेखक, तंत्रज्ञ बी, तंत्रज्ञ ए, निम्न विभाग लिपिक अशा 48 जागा भरल्या जाणार आहेत.

TMC-ACTREC Mumbai Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य प्रशासकीय अधिकारीGraduate from a recognized University. Post Graduate Degree or Post Graduate Diploma or Master of Business Administration in Personnel Management / Human Resource Development Management / Labour Welfare / Industrial Relations/Public Administration from a reputed institute
वैज्ञानिक अधिकारी ईPh.D. in the area of Life Sciences/ Chemical Sciences/ Physical Sciences or interdisciplinary areas with research experience in electron microscopy and its application in biology for a minimum of four years after Ph.D.
वैज्ञानिक अधिकारी डीPh.D. in any area of research with FIRST HAND technical know-how of mass- spectrometric characterization of diverse biological molecules.
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सीM.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics or Equivalent AERB approved qualifications.
Certification of Radiological Safety Officer from AERB.
अभियंता सीFull time B.E./ B. Tech. in Mechanical Engineering in first class (4 years’ after 12th Std. or 3 years’ after Diploma in Mechanical Engineering) from AICTE approved college / University.
ज्ञानिक अधिकारी एसबीM. Sc. in Life Sciences with 60% marks.
नर्स एGeneral Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing OR Basic or Post Basic B.Sc. (Nursing).
Candidates should be eligible to register with Indian Nursing Council / State Nursing Council.
वैज्ञानिक सहाय्यक बीCandidates with a Bachelor’s degree (B.Sc., B.Tech. or B.E) in Life Sciences, Biochemistry, Biophysics, Biotechnology, or Physical Chemistry (with Biophysics /Biochemistry/Cell Biology as one of the subjects) with 50% marks.
लघुलेखकGraduate from a recognized university. Course in Short Hand with speed of 80 w.p.m. and Typewriting @ 40 w.p.m. respectively. Computer course of minimum 03 months duration in Microsoft Office. Candidates with Diploma or Degree in Computer or Information Technology are exempted from 03 months computer course.
तंत्रज्ञ बी12th Std. Science / CMLT passed from recognized institute and DMLT (Full time regular course) from the institute recognized by Department of Technical Education or State Board for Technical Education.
तंत्रज्ञ एH.S.C. in Science from recognized Institute.
निम्न विभाग लिपिकGraduate from a recognized university.
पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य प्रशासकीय अधिकारीRs. 78,800/-
वैज्ञानिक अधिकारी ईRs. 78,800/-
वैज्ञानिक अधिकारी डीRs. 67700/-
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सीRs.56100/-
अभियंता सीRs.56100/-
ज्ञानिक अधिकारी एसबीRs.47600/-
नर्स एRs.44900/-
वैज्ञानिक सहाय्यक बीRs.35400/-
लघुलेखकRs.25500/-
तंत्रज्ञ बीRs.21,700/-
तंत्रज्ञ एRs. 19900/-
निम्न विभाग लिपिकRs. 19900/-

PDF जाहिरात TMC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For ACTREC Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/


मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत वैज्ञानिक अधिकारी, रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन समन्वयक, ज्युनियर रिसर्च फेलो, असिस्टंट डेटा मॅनेजर, कॉम्प्युटर प्रोग्रामर, ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी (TMC Bharti 2024) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

वरील पदांच्या पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आणि 04 मार्च 2024 आहे.

TMC Bharti 2024

मुलाखतीचा पत्ता –
वैज्ञानिक अधिकारी – तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, Sec22, खारघर, नवी मुंबई- 410210
रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन समन्वयक, ज्युनियर रिसर्च फेलो, असिस्टंट डेटा मॅनेजर, कॉम्प्युटर प्रोग्रामर – कक्ष क्रमांक 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, कॅन्सरमधील संशोधन आणि शिक्षण, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई – 410 210.
ज्युनियर रिसर्च फेलो – बैठक कक्ष 2, खानोलकर शोधिका, ACTREC, खारघर, नवी मुंबई -410210

  • मुलाखतीची तारीख – 
    • वैज्ञानिक अधिकारी, रिसर्च फेलो – 12 फेब्रुवारी 2024
    • कनिष्ठ संशोधन समन्वयक – 13 फेब्रुवारी 2024
    • ज्युनियर रिसर्च फेलो – 14 फेब्रुवारी 2024
    • असिस्टंट डेटा मॅनेजर, कॉम्प्युटर प्रोग्रामर – 20 फेब्रुवारी 2024
    • ज्युनियर रिसर्च फेलो – 04 मार्च 2024
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारीM.Sc. / M.Tech (Zoology / Medical or Human Genetics / Biochemistry/ Molecular Biology/ Botany / Microbiology / Biotechnology / Life Sciences / Applied Biology).
रिसर्च फेलोMS/M.D./MPH with minimum 2 years’ experience in the relevant field.
कनिष्ठ संशोधन समन्वयकGraduate (B. Sc / B-Tech) Life Sciences, Microbiology Biotechnology / Biochemistry /Genetics/ Genetics Eng. Molecular Biology.
ज्युनियर रिसर्च फेलोM. Sc. In Microbiology/Biotechnology/Biochemistry/Bio -analytical Science/ Life science/Zoology/ Genetics or any branch of biological Sciences from Govt. Recognized University.
असिस्टंट डेटा मॅनेजरBachelor’s Degree in Computer Science/Computer Engineering/ Information Technology or related field.
कॉम्प्युटर प्रोग्रामरBachelor’s Degree in Information Technology or Computer Science or B.C.A. or B.E. (IT/CS) from Gov. recognized University.
ज्युनियर रिसर्च फेलोPost Graduation in Life Sciences with PG diploma in Clinical Research is Mandatory.
पदाचे नाववेतनश्रेणी
वैज्ञानिक अधिकारीRs. 25,800/- p.m. to ₹ 30,000/- p.m
रिसर्च फेलोRs. 40,000/- to Rs.60,000/- per month
कनिष्ठ संशोधन समन्वयकRs. 22,000/- to Rs.54,000/- per month
ज्युनियर रिसर्च फेलोRs. 21,100/- to Rs. 45,000/- per month.
असिस्टंट डेटा मॅनेजरRs. 21,100/- to Rs. 54,000/- per month.
कॉम्प्युटर प्रोग्रामरRs. 21,100/- to Rs. 54,000/- per month.
ज्युनियर रिसर्च फेलोRs. 23,000/- to Rs. 35,000/- per month.

PDF जाहिरातTMC Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/


मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी ( (TMC Bharti 2024)) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 122 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

वैद्यकीय अधिकारी ‘जी’, वैद्यकीय अधिकारी एफ, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी ‘डी’, वैद्यकीय अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैज्ञानिक अधिकारी ‘ई’, वैज्ञानिक ‘वैद्यकीय अधिकारी’ ‘, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ‘सी’, वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’, ‘अभियंता’ ईएनटी, नर्स ‘सी’, नर्स ‘बी’, नर्स ‘ए’, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (खरेदी आणि दुकाने, सहाय्यक, स्वयंपाकी ‘ए’, परिचर इत्यादी पदे या भरती प्रक्रियेतून भरण्यात येणार आहेत.

TMC Bharti 2024

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. मुळ जाहिरातीची पीडीएफ खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
MEDICAL OFFICER ‘GRs. 1,31,100/-
MEDICAL OFFICER FRs.1,23,100/-
MEDICAL OFFICER ‘E’Rs. 78,800/-
MEDICAL OFFICER ‘D’Rs.67,700/-
MEDICAL OFFICER ‘C’Rs. 56,100/-
MEDICAL PHYSICIST ‘E’Rs.78800/-
SCIENTIFIC OFFICER ‘E’Rs.78800/-
SCIENTIFIC OFFICER ‘D’Rs. 67,700/-
MEDICAL PHYSICIST ‘C’Rs. 56,100/-
SCIENTIFIC OFFICER ‘SB’Rs. 47,600/-
JUNIOR ENGINEERRs. 44,900/-
SCIENTIFIC ASSISTANT ‘C’Rs. 44,900/-
SCIENTIFIC ASSISTANT ‘B’Rs. 35,400/-
ASSISTANT MEDICAL SOCIAL WORKERRs.35,400/-
CLINICAL PSYCHOLOGISTRs. 35,400/
TECHNICIAN ‘C’Rs. 25,500/-
TECHNICIAN ‘A’Rs. 19,900/-
ASSISTANT NURSING SUPERINTENDENTRs. 56,100/-
NURSE ‘C’Rs.53100/-
NURSE ‘B’Rs.47600/-
NURSE ‘A’Rs.44900/-
ASSISTANT ADMINISTRATIVE OFFICER (PURCHASE & STORES)Rs. 44,900/-
ASSISTANTRs. 35,400/-
 COOK ‘A’Rs.19900/-
ATTENDANTRs. 18000/

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात TMC Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा TMC/Job-Vacancies
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/


टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, लेखा उपनियंत्रक, सहायक लेखाधिकारी, लघुलेखक, सहायक रात्र पर्यवेक्षक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात TMC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराTMC/JobVacancies
अधिकृत वेबसाईटhttps://tmc.gov.in/