SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; असा करा अर्ज | SNDT Women’s University Bharti 2024

Share Me

मुंबई | SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची (SNDT Women’s University Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

SNDT Women’s University Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –
1. M.A. (सायकॉलॉजी) – नियमित – पूर्णवेळ – मोड- NET/SET सह किंवा मानसशास्त्रात PhD.
2. भारतीय विद्यापीठातून मानसशास्त्रात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा बिंदू स्केलवर समतुल्य ग्रेड जेथे ग्रेडिंग प्रणालीचे पालन केले जाते) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी.

  • पदसंख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखतीचा पत्ता – मानसशास्त्र विभाग, पाचवा मजला, ॲनेक्स बिडिंग, SNDT महिला विद्यापीठ, 1, N.T. रोड, नवीन मरीन लाइन्स, मुंबई – 400020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  12 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSNDT Women’s University Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sndt.ac.in/


Share Me