Shivaji University Kolhapur Bharti 2024

7वी ते पदवीधरांना शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी; विनापरिक्षा थेट निवड.. संधी चुकवू नका | Shivaji University Kolhapur Bharti 2024

कोल्हापूर | छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (Shivaji University Kolhapur Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरती अंतर्गत कौशल्य विकास अधिकारी, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत),फायर सेफ्टी ऑफीसर ,रोजंदारी सुरक्षा रक्षक, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक, रोजंदारी ग्रंथालय सहायक, रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोजंदारी प्रयोगशाळा सहायक, रोजंदारी कुली, रोजंदारी शिपाई, रोजंदारी सुतार, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी गवंडी, रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी) अशी विविध पदे भरली जाणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28,29 फेब्रुवारी आणि 01 मार्च  2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कौशल्य विकास अधिकारीGood Academic record with 55% Marks at PG level and minimum 2 (two) years experience skill may be considered. Computer knowledge – MS Office, Power point, social Media users preferred Fluent in English Communication and soft skills (For more detail refer our ‘www.unishivaji.ac.in’ wibsite
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)B.E. (Electrical) with three years actual experience in HT & LT Installation or Diploma in Electrical Engg. from M.S.B.T.E. with 05 years actual construction experience in HT & LT Installation
फायर सेफ्टी ऑफीसरDiploma in Fire Safety
रोजंदारी सुरक्षा रक्षकEx-serviceman or persons belonging to Para-military force, Home- guards/SRP (Ex-serviceman will be preferred)
रोजंदारी तारतंत्रीITI Passed the course
रोजंदारी पंप ऑपरेटरITI Pump Driver Certificate holder / 1 year experience in relevant field
रोजंदारी दुरध्वनी चालक सहायकGraduated and passed Telephone Operator Course
रोजंदारी ग्रंथालय सहायकEssential-1) Any Graduate 2) Pass out M.Lib. & Inf. Sci. Course Desirable – 1) Fair Computer Knowledge (MS-CIT/Certificate/Diploma in Computer) 2) Two years of work experience in academic library
रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझरB.Sc. (Agriculture / Horti) Graduate, minimum 02 years in any Government Sector / Local Self-Government / Co-operative Societies / Autonomous Board / Private
Experience of this work in the field
रोजंदारी कनिष्ठ लेखनिकGraduate and computer knowledge required
(Knowledge of official English and Marathi typing required)
रोजंदारी महिला नाईट वॉर्डनMinimum 12th Pass, Retired Police Officer preferred and good conduct certificate required
रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डनMinimum 12th Pass, Retired Police Officer preferred and good conduct certificate required
रोजंदारी वाहनचालकMinimum 8th pass, heavy and light driving license and experience required
रोजंदारी ट्रॅक्टर चालकMinimum 8th pass, heavy and light driving license and experience required
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)B.E. (Civil) with three years actual construction experience or Diploma in Civil Engg. from M.S.B.T.E. with 05 years actual construction experience
रोजंदारी प्रयोगशाळा सहायकAny Diploma from M.S.B.T.E. or B.Sc.
• Computer knowledge required
रोजंदारी कुली7th pass, cleaning work experience or preparation preferred
रोजंदारी शिपाई7th pass
रोजंदारी सुतारITI Passed course or 1 years experience in carpentry work
रोजंदारी नळ कारागीरITI Passed course or 1 year experience in plumbing work
रोजंदारी गवंडीPassed ITI Building Construction Course or 1 year experience in Masonry work
रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी)Preference will be given to those who have completed Health Assistant Course or have experience as Nanny / Clerk or similar post in a recognized hospital

उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 28,29 फेब्रुवारी आणि 01 मार्च  2024 आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातShivaji University Kolhapur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in/


कोल्हापूर | छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (Shivaji University Kolhapur Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – भारतीय विद्यापीठातील संबंधित/संबंधित/संबंधित विषयातील 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा बिंदू-स्केलमध्ये समतुल्य श्रेणी जेथे ग्रेडिंग प्रणालीचे पालन केले जाते) किंवा एखाद्या मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी.
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
वेतनश्रेणी – Rs. 57,700- 1,82,400
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 फेब्रुवारी 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातShivaji University Kolhapur Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Shivaji University Kolhapur Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in/


Scroll to Top