Career

शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SCI Mumbai Bharti 2024

मुंबई | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (SCI Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून अधिसूचनेनुसार 03 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

SCI Mumbai Bharti 2024

अधिसूचनेनुसार करारावर सचिवीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

Shipping Corporation of India Mumbai Bharti 2024

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता : Qualified Company Secretary having Associate/Fellow membership of the Institute of Company Secretaries of India (ICSI)

वेतनश्रेणी : A consolidated monthly pay of Rs. 50,000/- will be paid. No other perks/benefits/allowances shall be applicable. Income tax will be deducted as per rules.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Shipping Corporation of India Mumbai Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.shipindia.com/

Back to top button