कोल्हापूर | संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत PA ते कुलगुरू, सहाय्यक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक, कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक, जनसंपर्क अधिकारी, वेबसाइट विकसक, डेटा ऑपरेटर, प्रोग्रामर, लेखापाल, लेखा सहाय्यक, विद्यापीठ ग्रंथपाल, उप. ग्रंथपाल, प्रवेश सल्लागार, विपणन कार्यकारी, सोशल मीडिया कार्यकारी, प्रयोगशाळा सहाय्यक- एरोनॉटिकल / संगणक अभियांत्रिकी / फार्मसी), वॉर्डन, रेक्टर, कनिष्ठ लिपिक, संचालक (क्रीडा), संचालक (आंतरराष्ट्रीय लिंकेज), उप. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, इस्टेट पर्यवेक्षक, सामग्री लेखक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – संबंधित वैधानिक संस्था/UGC च्या निकषांनुसार पात्रता आणि अनुभव
या भरतीकरिता रहा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Sanjay Ghodawat University Kolhapur Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Sanjay Ghodawat University Job
अधिकृत वेबसाईट – https://www.sanjayghodawatuniversity.ac.in/