Career

समाजकल्याण विभागातर्फे ‘या’ रिक्त पदांकरिता भरती; असा करा अर्ज | Samaj Kalyan Vibhag Bharti 2023

भंडारा | समाज कल्याण विभाग भंडारा अंतर्गत जिल्हा समन्वयक पदाच्या रिक्त जागांची भरती (Samaj Kalyan Vibhag Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2023

अधिसूचनेनुसार सदर पदाची 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जि. प. चौक, भंडारा
ई-मेल पत्ता – acswobhandara@gmail.com

उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

PDF जाहिरात Samaj Kalyan Vibhag Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://acswbhandara.in/

Back to top button