2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत पदवी/डिप्लोमा धारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 632 रिक्त जागांची भरती | NLC India Limited Bharti 2024

मुंबई | NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 632 रिक्त जागांसाठी भरती (NLC India Limited Bharti 2024) प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

NLC India Limited Bharti 2024

याठिकाणी पदवीधर, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज 18 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवारA Degree in Engineering or Technology (Full time) granted by a Statutory University in relevant discipline.A Degree in Engineering or Technology (Full time) granted by an Institution empowered to grant such degree by an Act of Parliament in relevant discipline.Graduate examination of Professional bodies (Full time) recognized by the State Government or Central Government as equivalent to above.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारA Diploma in Engineering or technology (Full time) granted by a State Council or Board of Technical Education established by a State Government in relevant discipline.A Diploma in Engineering or Technology (Full time) granted by a University in relevant discipline.A Diploma in Engineering and Technology (Full time) granted by an Institution recognized by the State Government or Central Government as equivalent to above.
पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊ उमेदवार15028/-
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार12524/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNLC India Limited Recruitment Nagpur 2024 
ऑनलाईन अर्ज करा NLC India Limited Application 2024 
अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles