मुंबई | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शास्त्रज्ञ / तांत्रिक पर्यवेक्षक ग्रेड I, सहाय्यक श्रेणी – II पदांच्या रिक्त जागा भरण्यात (NIPER Bharti 2024) येणार आहेत.
या भरती अंतर्गत एकूण 78 जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024 आहे.
NIPER Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | Ph.D., in Pharmaceutical Sciences/ Pharmaceutical Chemistry/ Organic Chemistry/ Medicinal Chemistry / Natural product Chemistry or Equivalent with First class or equivalent grade at the preceding degree (M.Pharm/MS/M.Sc.) |
सहाय्यक प्राध्यापक | Ph.D. in Biotechnology/Bioscience & Bioengineering/Life Sciences/Biomedical Sciences with First class or equivalent grade at the preceding degree (M.Pharm/MS/M.Tech/M.Sc.) |
शास्त्रज्ञ / तांत्रिक पर्यवेक्षक ग्रेड I | M.Sc. / M Pharmacy/M.V.Sc. from a recognized University/Institute. |
सहाय्यक श्रेणी – II | Bachelor’s Degree in any discipline from a recognized Institute/University |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 1,44,200/- |
सहाय्यक प्राध्यापक | Rs. 78,800/- |
शास्त्रज्ञ / तांत्रिक पर्यवेक्षक ग्रेड I | Rs.53,100/- |
सहाय्यक श्रेणी – II | Rs.29,200/- |
PDF जाहिरात – NIPER Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://niperguwahati.ac.in/recruitment.html
अधिकृत वेबसाईट – https://niperguwahati.ac.in/