Career

12वी, पदवीधर तसेच इतर पात्रधारकांना NHM सिंधुदुर्ग अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी | NHM Sindhudurg Recruitment 2023

सिंधुदुर्ग | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NHM Sindhudurg Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 81 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

NHM Sindhudurg Recruitment 2023

याठिकाणी वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष, वैद्यकीय अधिकारी (MBBS), सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, दंत वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, सुविधा व्यवस्थापक, फिजिओथेरपिस्ट, टीबी पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पॅरामेडिकल वर्कर, समुपदेशक, स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNHM Sindhudurg Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://sindhudurg.nic.in/

Back to top button