तब्बल 5883 रिक्त जागांची भरती, सर्व शैक्षणिक पात्रता धारकांसाठी नोकरीची संधी | NAMO MahaRojgar Melava 2024

Share Me

ठाणे | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने नोकरी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा यामागचा उद्देश असून यामुळे लोकांची आर्थिक प्रगती देखील साध्य होते. याच उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ठाणे येथे तब्बल 5 हजार 883 रिक्त जागांच्या भरतीसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार हजर राहू शकतात.

NAMO MahaRojgar Melava 2024

ठाणे येथे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

कधी आणि किती वाजता होणार महारोजगार मेळावा?

दिनांक : दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024
वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत
स्थान : हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवाडा, ठाणे (पश्चिम)

NAMO Rojgar Melava 2024 Educational Criteria

  • S.S.C.
  • H.S.C
  • H.S.C.
  • B.A.
  • B.E./B.Tech.
  • B.Com.
  • B.Sc.
  • Dip-CIVIL ENGG
  • H.S.C.-MCVC
  • M.A.
  • 9th Pass
  • Dip-MECHANICAL ENGG
  • M.Com.
  • D.Ed./D.T.Ed.
  • B.C.A
  • Dip-ELECTRICAL ENGG
  • M.Sc.
  • M.B.A.
  • B.Ed.
  • 8th Pass
  • 7th Pass
  • Dip-AGRICULTURE
  • M.E./M.Tech.
  • Dip-ELECTRONICS AND TELECOMMUNICATION
  • Dip-PHARMACY(D.PHARM)

Required Skills For Maha NAMO Rojgar Melava 2024

  • MS-CIT
  • Typing-Marathi-30
  • Typing-English-40
  • Typing-English-30
  • Computer
  • Tally
  • Fitter
  • Electrician
  • Typing-Marathi-40
  • Welder
  • Cad & Engg Drawing (Auto Cad)
  • Computer Hardware & Networking
  • Computer Operator & Programming Assistant
  • Typing-Hindi-30
  • Mechanic Motor Vehicle
  • Diesel Mechanic
  • Bus Conductor
  • Typing-English-50
  • Wireman
  • Welder Gas & Electric
  • Machinist
  • Driver-lmv
  • National Cadet Corps(NCC)
  • Turner
  • Accountant

जाहिरात – NAMO MahaRojgar Melava 2024
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in

रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत 290 ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून यामध्ये 1 लाख 40 हजार 110 युवक आणि युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. सन 2023 पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी 5 लाख रूपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.


Share Me