मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मानव संसाधन समन्वयक पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात (Mumbai Mahanagrpalika Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – मानव संसाधन समन्वयक
- पदसंख्या – 38 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. १०००/-
- मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/-
- वेतनश्रेणी – रु. २५,५००/- ते रु.८१,१००/-
Mumbai Mahanagrpalika Bharti 2024
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- PDF जाहिरात – BMC Bharti 2024
- ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील) – Apply For BMC Recruitment 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पी.जी.एम.ओ, प्रबंधक, आवास अधिकारी पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – पी.जी.एम.ओ, प्रबंधक, आवास अधिकारी
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – ५८ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – खान बहादूर भाभा रुग्णालय, कुर्ला (प)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पी.जी.एम.ओ | रू- १,२५,०००/- |
प्रबंधक | रू- १,२५,०००/- |
आवास अधिकारी | रु – ९०,०००/- |
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- PDF जाहिरात – BMC Bharti 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 13 जागा भरण्यात येणार आहेत.
रिक्त जागांमध्ये अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर पदांचा समावेश आहे.
सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
वयोमर्यादा –
- अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 50 वर्षे
- श्रवणतज्ञ, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर – 38 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनपा- सोटीस्तै, पोएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीचाली (पू), मुंबई – 4008166
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अति दक्षता बालरोग तज्ञ | 1,50,000/- |
विकृती शास्त्रज्ञ | 1,12,000/- |
मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ | 20,000/- |
मानद भुल तज्ञ | 20,000/- |
मानद बीएमटी फिजिशीयन | 20,000/- |
मानद त्वचारोग तज्ञ | 20,000/- |
श्रवणतज्ञ | 20,000/- |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | MBBS – 90,000/-ND- 1,00,000/- |
माहिती तंत्रज्ञ | 33,000/- |
डाटा मॅनेजर | 19,800/- |
भांडार सहाय्यक | 16,800/- |
नोंदणी सहाय्यक | 16,800/- |
डाटा एंट्री ऑपरेटर | 18,000/- |
- PDF जाहिरात – BMC Bharti 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/