ITI, पदवीधर उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MPKV Bharti 2024

Share Me

अहमदनगर | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ट्रॅक्टर मेकॅनिक-सह-ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (MPKV Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413722, जि. अहमदनगर

MPKV Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकM.Tech (Agril. Engg. with specialization in Farm Machinery and Power Engineering)
तंत्रज्ञI.T.I. in Mechanic Agricultural Machinery trade with one year experience or Farm Mechanic Trade with One year experience
ट्रॅक्टर मेकॅनिक-सह-ड्रायव्हरITI in Tractor Mechanic trade pass with valid Tractor Driving License.
डेटा एन्ट्री ऑपरेटरGraduation with proficiency in Computer Applications.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक35000/-
तंत्रज्ञ15000/-
ट्रॅक्टर मेकॅनिक-सह-ड्रायव्हर12000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर12000/-

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024आहे. उशीरा आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात MPKV Rahuri Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mpkv.ac.in/


महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत संशोधन सहयोगी पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अन्वेषक, केंद्र स्मार्ट आणि अचूक शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावरील उत्कृष्टता (CoE-DTSPA), विभाग Agril च्या. अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी-४१३७२२ (एमएस\, जि. अहमदनगर

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संशोधन सहयोगीPh.D. degreeMaster’s degree
पदाचे नाववेतनश्रेणी
संशोधन सहयोगीWith Ph.D.: Rs. 54,000=00 per month consolidated +HRA as applicable.With a Master’s degree holder: Rs. 49,000:00 per month consolidated + HRA as applicable

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. उशीरा आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMPKV Rahuri Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://mpkv.ac.in/



Share Me