म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत रिक्त विविध रिक्त पदांची मोठी भरती; ‘या’ पदांसाठी 1 लाखापर्यंत मिळेल पगार | MIL Bharti 2024

Share Me

पुणे | म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकाळ आधारित DBW पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.

  • पदाचे नाव – कार्यकाळ आधारित DBW
  • पदसंख्या – 82 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 आणि 35 वर्षे
  • वेतनश्रेणी – Rs. 19900 + DA
    • ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ॲडमिन बिल्डिंग, ऑर्डनन्स फॅक्टरी बडमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://munitionsindia.co.in/

शैक्षणिक पात्रता – Ex-apprentice of AOCP trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/experience in manufacturing & military handling explosive and possess NAC/NTC Certificate issued by NCTVT (now NCVT).

PDF जाहिरातMunitions India Limited Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://munitionsindia.co.in/


म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (पदवीधर/तंत्रज्ञ) पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव — शिकाऊ उमेदवार (पदवीधर/तंत्रज्ञ)
  • पदसंख्या — 90 जागा
  • शैक्षणिक पात्रता — Degree in Engineering/Technology or Degree in General Streams from a recognized University (* as mentioned below)
    (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण — पुणे
  • वयोमर्यादा — 64 वर्षे
  • अर्ज पद्धती — ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख — 21 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट — munitionsindia.co.in

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना व इतर माहिती munitionsindia.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMunitions India Limited Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://munitionsindia.co.in/


Share Me