ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण पुसद येथे 55 रिक्त जागांची नवीन भरती | Mahavitaran Pusad Bharti 2024

0
487

पुसद | महावितरण, विभागीय कार्यालय, पुसद अंतर्गत शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यात (Mahavitaran Pusad Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)ITI
पदाचे नावपद संख्या 
विजतंत्री13 पदे
तारतंत्री36 पदे
कोपा06 पदे

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahavitaran Pusad Jobs 2024
ऑनलाईन अर्ज कराOnline Application
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/